top of page
FIRST BG.jpg

समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी

सर्वपक्षीय लोकनेत्यांची एकजूट !

Politicians Unite to Lead Social Empowerment - PULSE

1ST.png
2ND.png
Dotted Bg_edited_edited_edited.png


प्रत्येक राजकारणी समाजातील विविध घटकांच्या

विकासासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करत असतो. 

istockphoto-1461630610-612x612_edited.jp

विद्यार्थी

Senior-Citizens_edited.jpg

ज्येष्ठ नागरिक

Thumbnail_edited.jpg

युवक

istockphoto-990892396-612x612_edited.jpg

शेतकरी

rpfnxsvdrv-1605442875_edited.jpg

महिला

istockphoto-1294434876-612x612_edited.jp

​व्यापारी

डिजिटल युगात ​या समाज घटकांना पाहिजे...

STUDENTS.jpg

विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स

MAHILAA.jpg

​महिलांसाठी गृहोद्योग

Shatakari.jpg

शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन

Dr.jpeg

विविध आजारांवर उपाय

Sr citizen.webp

जेष्ठांसाठीच्या योजना

Business man.jpg

युवकांना व्यवसाय संधी

Shaskiy Yojana.jpg

विविध सरकारी योजना

Ai.jpg

AI चा परिणाम

Foreign Job.jpg

परदेशात शिक्षण - नोकरी संधी

labour.webp

नोकरदारांना कामगार कायदे

आणि आपण देतो काय ? तर ...

PIC 4.png

सणा - वाराच्या शुभेच्छा पोस्ट

PIC 3.png

 वाढदिवस/केक कापण्याच्या पोस्ट्स 

PIC 2.png

जयंती–पुण्यतिथी पोस्ट्स

PIC 1.png

फ्लेक्स–बॅनर छोटे मोठे फोटो​

लोकांना या "भाकड" पोस्ट नको आहेत !
त्यांना पाहिजे त्यांच्या जीवनावर परिणाम करतील अशा विषयांवर LIVE मार्गदर्शन, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे,
तज्ज्ञ मार्गदर्शक, विश्वासू मदतनीस !   

Stop.jpg.png

नागरिकांना शेकडो गोष्टीत मदत हवी असते, आणि लोकांच्या या अपेक्षा पुऱ्या करण एकट्या दुकट्या राजकारण्याला शक्य नाही, त्याच्याकडे तेवढे रिसोर्स नसतात, खर्चाची तयारी नसते, पण समाजाला मदत करण्याची तीव्र इच्छा असते, म्हणूनच आम्ही करतो आहोत....  

समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी

सर्वपक्षीय लोकनेत्यांची एकजूट !

Politicians Unite to Lead Social Empowerment - PULSE

Maharashtra_map_for_WLM-IN.png

PULSE

Politicians Unite to Lead Social Empowerment

डिजिटल युगातील नागरिकांना त्यांच्या जीवनोद्धारासाठी विश्वसनीय माहिती, तज्ज्ञ सल्ला-सेवा LIVE उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनविण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची एकजूट!

LEADER 1.png

PULSE च्या राजकीय  सदस्यांना मिळणाऱ्या सेवा 

ICON 1.png

वर्षभर विविध विषय तज्ज्ञांचे

लाईव्ह Video सेशन्स 

ICON 3.png

 डेटा ग्राफिक्स,

तुमच्या नावासह ब्रँडिंगसाठी

neta.png
ICON 4.png

आपले नागरिक थेट प्रश्न विचारून शंका - समाधान करू शकतात.

ICON 2.png

 कॉपीराइट Access, मुक्तपणे व्हिडिओ शेअर करण्यासाठी

Footer line.png

PULSE चे सदस्यत्व 

शहर विभाग   |   वॉर्ड - प्रभागातील राजकीय नेते

ग्रामीण विभाग   |   गट व गणातील राजकीय नेते 

PULSE शक्तीचे शुल्क  

दरमहा १० LIVE सेशन्स फक्त १००० रुपयात...
आजच संपर्क करून सहभागी व्हा !
Packages
bottom of page